जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

मध्यस्थ समानार्थी शब्द मराठी | Madhyasth Samanarthi Shabd Marathi

मध्यस्थ समानार्थी शब्द मराठी | Madhyastha Synonyms Marathi

मध्यस्थ हा शब्द मराठी भाषेत वापरला जातो. मध्यस्थ या मराठी शब्दाचा अर्थ दोन व्यक्ती किंवा गट यांच्या मध्ये व्यवहार पाहण्यासाठी नेमलेली व्यक्ती असा होतो . काही वेळा मध्यस्थ हा मध्यस्थी करून त्याबद्दल काही रक्कम घेतो.  

व्यवहार करत असताना व्यवहाराची माहिती म्हणजेच व्यवहार कसा करायचा हे माहीत नसते किंवा त्याबद्दलचे कायदेशीर माहिती माहित नसते. अशावेळी मध्यस्थ घेतला जातो. मध्यस्थ हा दोन्ही बाजूने मध्यस्थी करतो आणि व्यवहार घडवून आणतो. 

मध्यस्थ हा मराठी शब्द असून या शब्दाला समानार्थी शब्द अडत्या असा आहे. दलाल हा शब्द देखील मध्यस्थ या शब्दाला समानार्थी शब्द आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या