मराठी लावणी | Marathi Lavani Information 

लावणी हा महाराष्ट्र मधील एक उत्कृष्ट नृत्याचा प्रकार आहे. तमाशाचा हिस्सा म्हणून लावणी बऱ्याच वेळेला सादर केली जाते. मराठीमध्ये लवण या शब्दाचा अर्थ सुंदर असा होतो. लावणी हा शब्द या लवण शब्दावरूनच तयार झाला आहे. शृंगार आणि भक्ती या रसांचा परिपोष म्हणजे लावणी होय. नृत्य गीत आणि अदाकारी या तिन्हींचा संगम म्हणजे लावणी होय.

काही प्रसिद्ध मराठी लावणी

1. वाजले की बारा (नटरंग)
2. सवाल जवाब (चंद्रा)
3. अप्सरा आली (नटरंग)
4. डोल्यावर गोगल लावा (भिरकीत)
5. अस वाजवा की (ढोलकी)
6. इशकाचा बान (तालीम)
7. कशी मी जाऊ मथुरेच्य बाजारी
8. माझा ज्वानिला (निवडुंग)
9. मला भेटा ना दुपारी (फांदी)
10. पेटला लाल दिवा (बंदिशाला)