पोरसवदा समानार्थी शब्द मराठी | Porsavada synonyms in Marathi
पोरसवदा हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. पोरसवदा या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत ज्याचे वय कमी आहे असा होतो. साधारणता 18 वर्षाच्या पर्यंत च्या मुलांना आपण पोरसवदा असं म्हणू शकतो. पोरस वादा या शब्दाचा मराठी अर्थ अल्पवयीन असा देखील होऊ शकतो म्हणजे ज्या मुलाचे वय अल्प आहे असा मुलगा असा होतो. त्यासोबत प्रौढ नसलेल्या व्यक्तीला आपण पोरसवदा म्हणू शकतो.
पोरसवदा समानार्थी शब्द मराठी (Porasvada Samanarthi Shabd Marathi)
पोरसवदा या शब्दाला मराठी भाषेत अप्रौढ असा समानार्थी शब्द आहे. अल्पवयीन हा शब्द देखील पोरसवदा या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. अल्पवयस्क हा शब्द देखील पोरसवदा या शब्दासाठी समानार्थी शब्द आपण वापरू शकतो. पोरवयाचा हा शब्द पोरसवदा या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून मराठी मध्ये आहे.