पुरुष समानार्थी शब्द मराठी | Purush synonyms in Marathi

पुरुष हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. हा शब्द मराठी भाषेमध्ये सर्वत्र वापरला जातो. पृथ्वीतलावर मानवाच्या दोन जाती आहेत. एक पुरुष आणि दुसरी महिला. 

तर पुरुष या मराठी शब्दाला समानार्थी शब्द नर असा होतो. मर्द हा शब्द देखील पुरुष या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द आहे. 

तर इंग्रजीमध्ये पुरुष या शब्दासाठी मेल (Male) असा शब्द वापरला जातो.