भारताचा तिसरा मौर्य सम्राट सम्राट अशोक याच्याबद्दल थोडक्यात माहिती:(information about Samrat Ashoka)
सम्राट अशोक जन्म तारीख: सम्राट अशोक यांचा जन्म मौर्य साम्राज्याची(Mauryan empire) राजधानी पाटलीपुत्र येथे इसवी सन पूर्व 304 मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव बिंदुसार(Bindusara) होते आणि आईचे नाव सुभद्रांगी/धर्मा होते. (मौर्य वंश इन मराठी)
सम्राट अशोकाने आपल्या भावांसोबत सत्तेसाठी संघर्ष केला या सत्ता संघर्षानंतर इसवी सन पूर्व 279 मध्ये तो सम्राट बनला. आत्ता असलेला अफगाणिस्तान इथपासून बांगलादेशपर्यंत दक्षिण आशियामधील बहुतेक भाग त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये आणले. (सम्राट अशोक का सही इतिहास)
इसवी सन पूर्व 260 मध्ये झालेल्या रक्तरंजित कलिंग येथील युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. कलिंग येथे रक्तरंजित झालेल्या युद्धामुळे त्याला पश्चाताप आणि दुःख झाले आणि त्यानंतर त्याने आपल्या प्रजेसाठी अहिंसा, सहिष्णुता आणि कल्याणाचे धोरण स्वीकारलं. (सम्राट अशोक हिस्ट्री)
त्यांनी आपली लोक पाठवून स्तूप आणि मठ बांधून घेतले खडकावर खांबावर शिलालेख लिहिले आणि आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार, प्रचार केला. पाटलीपुत्र येथे झालेल्या तिसऱ्या बौद्ध परिषदेला सम्राट अशोकाने संरक्षण दिले.
ashoka date of birth and death: सम्राट अशोक याचा मृत्यू इसवी सन पूर्व 232 मध्ये झाला त्यानंतर मौर्य साम्राज्यावर त्याचा नातू दशरथ हा सम्राट झाला. भारतीय इतिहासामध्ये एक महान शासक आणि मानवतावादी व्यक्ती म्हणून त्याचं नाव लोकांच्या मनामध्ये आहे. (सम्राट अशोक 2023)