समुद्र समानार्थी शब्द मराठी | Synonyms of sea in Marathi

समुद्र हा शब्द मराठी मध्ये प्रचलित आहे. महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना समुद्र हा शब्द बऱ्याच वेळा वापरावा लागतो मात्र बऱ्याच लोकांना समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे हे माहीत नसते. चला तर आज जाणून घेऊया समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द.

समुद्र समानार्थी शब्द मराठी

समुद्र या शब्दाला अर्णव असाही मराठी समानार्थी शब्द आहे. समुद्र या शब्दाला दर्या असं देखील मराठीमध्ये म्हटलं जातं. सागर हा शब्द समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द आहे. जलनिधी किंवा जलधी असेही शब्द समानार्थी शब्द म्हणून समुद्र या शब्दाला वापरले जातात. तसेच पयोधी आणि पयोनिधी हे दोन्ही शब्द समुद्री या शब्दाला मराठी मध्ये समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. रत्नाकर हा एक आणखी शब्द असून हा देखील समानार्थी शब्द समुद्र या शब्दाला वापरला जातो.

समुद्र म्हणजे महासागर किंवा उपसागर याच्यापेक्षा लहान असते. समुद्र या शब्दाला सागर असा देखील शब्द मराठी मध्ये वापरला जातो. महाराष्ट्राला अरबी समुद्राची सीमा लागून आहे. सुमारे 720 किलोमीटर याची लांबी आहे.