संकट समानार्थी शब्द मराठी  | Sankat Samanarthi Shabdh Marathi

Sankat synonyms in Marathi: संकट हा शब्द मराठी भाषेमध्ये भरपूर प्रचलित आहे. संकट या शब्दाचा अर्थ एखादी आपत्ती येणे असा होतो. या शब्दाला आणखीन एक अर्थ आहे तो म्हणजे अडचण येणे. या शब्दाला विपत्ती येणे असे देखील म्हटले जात. एखाद्या व्यक्तीवर आपत्ती आली की त्या व्यक्तीवर संकट आले असा वाक्यप्रचार मराठी मध्ये वापरला जातो. त्यासोबतच मराठी भाषेमध्ये संकट या अर्थाने वापरायचा असेल तर उदाहरण; एखाद्या व्यक्तीला पैश्याची अडचण आली की त्या व्यक्तीला आर्थिक संकट आले आहे. असे देखील वापरले जाते.

संकट या शब्दाला मराठी भाषेमध्ये भरपूर समानार्थी शब्द आहेत. आपत्ती हा शब्द संकट या शब्दाला समानार्थी शब्द आहे. विपत्ती हा देखील शब्द संकट या शब्दाला समानार्थी शब्द आहे. अडचण हा देखील शब्द संकट या शब्दाला समानार्थी आहे. धोका हा शब्द देखील काही अर्थाने समानार्थी शब्द म्हणून संकट या शब्दाला वापरला जातो.

crisis (क्रीसिस) अशा शब्द इंग्रजी भाषेमध्ये संकट या शब्दाला वापरला जातो.