sardar vallabhbhai patel essay in Marathi: सरदार वल्लभभाई पटेल जयंती मराठी:  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केली जाते. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
सरदार वल्लभभाई पटेल फोटो


सरदार वल्लभभाई पटेल की जयंती

सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते. सन 1947 मध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही संस्था ने ही स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे त्यांना भारतात सामावून घेण्यात आलं. राष्ट्राची एकता आणि अखंडता राहावी यासाठी त्यांच योगदान बहुमोलाचा आहे आणि म्हणूनच त्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सरदार वल्लभभाई पटेल(sardar vallabhbhai patel) यांची जयंती साजरी केली जाते.

लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी नाडियाद, गुजरात, भारत येथे झाला. त्यांचा जन्मदिवस सरदार वल्लभभाई पटेल जयंती म्हणून त्यांचा वारसा आणि देशासाठी योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल(सरदार वल्लभभाई पटेल की जीवनी) यांना भारताचे लोहपुरुष म्हणून देखील संबोधले जाते. 

सरदार वल्लभभाई पटेल का जीवन परिचय

सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिक्षण कायद्याचं शिक्षण झालं होत. लंडनमध्ये ते बॅरिस्टर झाले. नंतर ते भारतात परत आले आणि आमदाबाद येथे त्यांनी कायदेशीर सराव चालू केला. सरदार वल्लभभाई पटेल हे महात्मा गांधींचे समर्थक होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये वेगवेगळ्या पैलूंमध्ये आपली भूमिका महत्त्वपूर्ण पणे बजावली. त्यांना त्यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्यामुळे अन नेतृत्वामुळे ओळखले जाते.

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 560 हून अधिक संस्थाने स्वतंत्र राहण्याचा आग्रह करत होते मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीमुळे भारताचे एकीकरण झाले. त्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आली सरदार या पदवीचा अर्थ नेता किंवा प्रमुख असा होतो.(sardar vallabhbhai patel jayanti status )

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगामधील सगळ्यात उंच असा पुतळा गुजरात राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे.