शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारले आहे. यावर आता नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
header ads
न्यायालयाचा अवमान होणार नाही. विधिमंडळाचे सार्वभौमत्व राखणे हे माझे कर्तव्य आहे. विधिमंडळाचा न्याय आणि घटनात्मक तरतुदींशी कुठेही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.


#Shivsena #vidhansabha #rahulnarvekar #court #vidhimandal #news #marathinews #jeevanmarathi