श्रीमंत हा शब्द मराठी भाषेमध्ये भरपूर वापरला जातो. श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गरीब असा होतो. तर श्रीमंत या शब्दाचा मराठी अर्थ मालमत्ता पैसा अडका भरपूर असणारा व्यक्ती असा होतो. सामान्य मराठी भाषेमध्ये श्रीमंत या शब्दाचा अर्थ जो आपला दैनंदिन गरजा भागवून काही पैसे शिल्लक राहू शकतात अशा व्यक्तीला पण श्रीमंत म्हटलं जातं.
श्रीमंत या मराठी शब्दाला समानार्थी शब्द धनिक असा आहे. श्रीमंती या शब्दाला धनवान हा शब्द देखील समानार्थी शब्द आहे. सधन हा शब्द श्रीमंती या शब्दाला समानार्थी शब्द होतो. राव हा शब्द समानार्थी श्रीमंती या शब्दाला आहे.
हिंदी भाषेमध्ये श्रीमंत या शब्दाला अमीर असं म्हटलं जातं. तर इंग्रजी भाषेमध्ये श्रीमंत शब्दाला रिच (Rich) असा शब्द वापरला जातो. हा शब्द मराठी भाषेमध्ये शब्दांच्या जातीमधील विशेषण म्हणून वापरला जातो.