सूर्य समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Surya in Marathi
सूर्य हा एक तारा असून हा पृथ्वीसहित ब्रम्हांडातील सर्व तारे आणि ग्रहांना प्रकाश आणि उष्णता देतो. ब्रह्मांडा सूर्याचे महत्त्व खूप आहे जरी सूर्य रजेवर गेला. म्हणजेच सूर्य जर नष्ट झाला तर अखंड ब्रह्मांड काही क्षणात नष्ट होऊन जाईल. 

सूर्याला मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. यामध्ये सूर्यनारायण हा मराठी भाषेमध्ये सूर्याला समानार्थी शब्द आहे. सहस्ररश्मी हा शब्द देखील मराठी भाषेत सूर्याला समानार्थी आहे. सूर्याला सविता हे नाव देखील समानार्थी शब्द आहे. रश्मीकर हा शब्द देखील मराठी भाषेमध्ये सूर्य या शब्दाला समानार्थी आहे. रवी/रवि हा शब्द देखील सूर्याला समानार्थी शब्द आहे. सूर्याला मित्र असे देखील संबोधलं आहे. मिहीर हा शब्द देखील सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे. भानू/भानु हे शब्द देखील सूर्याला समानार्थी शब्द आहेत. 

भास्कर हा शब्द देखील सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून मराठी भाषेत वापरला जातो. प्रभाकर, दिवाकर हे शब्द देखील समानार्थी शब्द आहेत. अंशुमन, अर्क, आदित्य हे सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. चंडांशु हा शब्द देखील समानार्थी शब्द आहे. दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर हे शब्द देखील सूर्य या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द आहेत.


आपल्याला या लेखांमधून सूर्य या शब्दाला असलेले समानार्थी शब्द मिळाले असतील.