दुष्ट हा शब्द मराठी भाषेत प्रचलित असून याला वाईट असं देखील म्हटंल जावू शकत . दुष्ट या शब्दाला दुर्जन असं देखील म्हंटल जावू शकत. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बद्दल वाईट विचार किंवा मत्सर करत असेल . एखादयाच वाईट होवू दे म्हणून आचारण करत असेल तर त्याला आपण दुष्ट व्यक्ती म्हणू शकतो . याला मराठी त असाधू देखील म्हणता येईल . साधू चागला असतो तर असाधू दुष्ट.
दुष्ट या शब्दाला असाधू, खल, दुर्जन असे समानार्थी शब्द मराठी भाषेत आहे.