क्रीडा या शब्दाला मराठी मध्ये प्रचलित शब्द खेळ असा आहे. क्रीडा हा शब्द मराठी भाषेत प्रचलित असून खेळण्यासाठी हा शब्द वापरला जातो. क्रीडा हा शब्द मौज यासाठी देखील वापरला जातो. तर लीला करण्याला देखील क्रीडा हा शब्द वापरला जातो. मनोरंजन या शब्दाला देखील क्रीडा हा शब्द वापरला जातो.
क्रीडा या शब्दाला मराठी भाषेत सहसा खेळ हाच शब्द वापरला जातो. मात्र बऱ्याच वेळा क्रीडा हा शब्द वापरला जातो उदाहरण द्यायचं तर 'क्रीडा स्पर्धा ' आता या शब्दाला खेळाच्या स्पर्धा देखील म्हणता येते मात्र क्रीडा स्पर्धा हा शब्द योग्य वाटतो.
क्रीडा या मराठी शब्दाला मराठी भाषेत खेळ, मौज, लीला, मनोरंजन, विहार असे समानार्थी शब्द आहेत.