रावण हा शिवभक्त होता. तरीही श्रीरामाला त्याला मारावे लागले. वध करावे लागले. कारण तो माजला होता. ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, अशी टीका उ. बा. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली. आज दसऱ्यानिमित्त शिवतिर्थावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत.

फॉलो @jeevan_marathi 

#शिवसेना #shivsena #दसरा #dasara #marathinews #marathi