UGC NET December 2023 नोंदणी करण्याकरीता 31 ऑक्टोबर 2023 रात्री 11:59 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. आधी अंतिम मुदत 28 ऑक्टोबर आणि परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर देण्यात आली होती. मात्र नवीन माहितीनुसार आता उमेदवार 31 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकतात. उमेदवाराला एक ते तीन नोव्हेंबर पर्यंत फॉर्म मधील काही चुका असतील तर ते करेक्शन करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
UGC NET December 2023 Registration: How to apply
UGC NET डिसेंबर 2023 नोंदणी: अर्ज कसा करावा?
Step 1: UGC NET Form भरण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
Step 2: मुख्य पृष्ठावरील Registration Link वर क्लिक करा.
Step 3: UGC NTA NET चा अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
Step 4: अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Submit वर क्लिक करा.
Step 5: भविष्यातील संदर्भासाठी पूर्ण केलेला अर्ज Download करा.
अनेक उमेदवारांकडून एजन्सीला नोंदणीची तारीख वाढवण्यासाठी विनंती अर्ज आल्याचे एनटीए ने सांगितले.
(NTA)
UGC NET last date 2023: मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला यूजीसी नेट डिसेंबर 2023 ची अंतिम तारीख वाढवण्यासाठी उमेदवारांकडून निवेदने प्राप्त होत होते. 30 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या एका सार्वजनिक सूचनेनुसार कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF), सहाय्यक प्राध्यापक (AP) साठी पात्रता परीक्षा ऑनलाइन अर्ज सादर(ugc net registration) करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय देण्यात आला. यामुळे उमेदवारांना आणखी वेळ मिळून अर्ज करण्यासाठी वेळ मिळालेला आहे.
यूजीसी नेट ही असिस्टंट प्रोफेसर आणि जूनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी पात्रता निश्चित करण्यासाठीची चाचणी आहे. या चाचणीमध्ये पात्रता मिळविल्यास आपल्याला भारतीय विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर होत आहे ते त्यासोबत जुनियर रिसर्च फेलोशिप मिळवता येते.(डीपी बॉस नेट)