ज्या ठिकाणी शेअरच्या खरेदीचे विक्रीचे व्यवहार चालतात त्या ठिकाणास शेअर बाजार असं म्हटलं जातं.
शेअर ब्रोकर म्हणजे काय? What is a share broker?
कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री ही खाजगीरीत्या करता येत नाही. हे शेअर्स शेअर बाजारच्या अधिकृत व्यक्तीकडून खरेदी-विक्री केले जातात. त्या व्यक्तीला शेअर दलाल (Share Dalal) म्हणजेच शेअर ब्रोकर असे म्हटले जाते.
दलाली म्हणजे काय? What is brokerage?
शेअर जाळी खरेदी विक्री करतात त्यावेळी निश्चित दराने काही खर्च खरेदीदार आणि विक्रेता हे दलाला देत असतात आणि त्याच खर्चाला दलाली (Dalali)असे म्हटले जाते याला इंग्लिश मध्ये ब्रोकरेज असे म्हणतात.
शेअरची विक्री किंमत म्हणजे काय? What is the market price of a share?
शेअर मार्केट मधील शेअरच्या त्या दिवशीच्या निश्चित झालेल्या किमतीला शेअरची विक्री किंमत असे म्हटले जाते. याला इंग्लिश मध्ये मार्केट प्राइस (Market Price) असं देखील म्हटलं जातं.
एकूण गुंतवणुकीवर मिळालेला शेकडा लाभांश हा उत्पन्नाचा दर असतो. हा लाभांश शेअरच्या दर्शनी किमतीवर मिळत असतो, तर दलाली ही शेअरच्या मार्केट प्राइस वर म्हणजे विक्री किमतीवर आकारली जाते.
शेअर बद्दल शेअर मार्केट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरून पुस्तक खरेदी करू शकता या पुस्तकांमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते.
1. मार्केट, शेअर बाजार - शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची 41 सूत्रं - विकत घ्या
2. शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन विकत घ्या
3. शेअर मार्केट शेअर बाजार - शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे? विकत घ्या
शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा (शुध्द मराठी भाषेत) विकत घ्या