Afg vs Srilanka: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 या स्पर्धेमध्ये श्रीलंकेला अफगानिस्तान क्रिकेट टीमने पराभूत केल. आणि तिसरा मोठा उलट फेर केला आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम(MCA) मैदानामध्ये अफगाणिस्तानी श्रीलंकेला नमवलं. सात गडी राखत श्रीलंकेवर अफगाणिस्तानी विजय मिळवला.
Pakistan vs Bangladesh
श्रीलंका-अफगानिस्तान: पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघाचे काल झालेल्या पराभवामूळ नुकसान झालं. आता या दोन्ही संघाचा सेमी फायनल चा प्रवास आणखी किचकट झाला आहे. आता पाकिस्तानला मोठ्या चमत्काराची गरज आहे. श्रीलंकेला अफगाणिस्तान पराभूत करत गुणतालिकेमध्ये पाचवं स्थान मिळवल आहे. आता गुंतालिकेत श्रीलंका सहाव्या स्थानावर आणि पाकिस्तान सातव्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर भारताचं सेमी फायनल मधील स्थान निश्चित झाल आहे. तर इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांचं वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे.(श्रीलंका बनाम अफगानिस्तान)

Sri Lanka Vs Afghanistan Stadium: इंग्लंड विरुद्ध भारत नाही मॅच जिंकत 12 गुण मिळवले +1.405 नेट रन रेट सह अव्वल स्थान गाठल आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघान पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि दहा गुण मिळवले आहेत. +2.032 नेट रन रेट सह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम ने 8 गुण मिळवले आहेत. +1.232 एवढा त्यांचा रन रेट आहे आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलिया संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे त्यांचा रन रेट  +0.970 इतका आहे. पॉइंट टेबल मध्ये हे वरचे चार संघ असल्यामुळे सिमी फायनल मधील ह्या चार संघाचे स्थान सध्या तरी पात्र आहे. जर एखादा मोठा उलट फेर झाला तर यामध्ये बदल होऊ शकतो.

मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; म्हणाली.... | वाचा सविस्तर :

जीवन मराठी यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

आता ह्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत प्रत्येक संघांचे केवळ तीन सामने उरले आहेत. आता ही सर्व संघांचे सहा सहा सामने झाले आहेत. आता सातवा टप्पा चालू होईल. म्हणजेच पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर असलेले संघ जर हरले तर त्यांचे सेमी फायनल मधील आव्हान संपुष्टात येणार आहे. सातव्या टप्प्यात पाकिस्तानचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे जर या सामन्यात ही पाकिस्तानचा पराभव झाला तर पाकिस्तानचा आव्हान संपुष्टात येणार आहे.(भारत बनाम श्रीलंका)

सेमीफायनलबद्दल महत्वाची माहिती

वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीमध्ये म्हणजेच रॉबिन राऊंड फेरीमध्ये नऊ सामने प्रत्येक संघ खेळणार आहे. प्रत्येक संघाचे आतापर्यंत सहा सहा सामने खेळून झाले आहेत. गुण तालुक्यामध्ये टीम इंडिया हा एकमेव संघ असा आहे जो अजून एकाही सामन्यांमध्ये पराभूत झाला नाही. (आज का क्रिकेट मैच पाकिस्तान बनाम अफ़ग़ानिस्तान)

वर्ल्ड कप 2023 च्या या गुणतालिकेमधील एक नंबरचा संघ चौथ्या नंबरच्या संघाशी तर दुसऱ्या नंबरचा संघ तिसऱ्या नंबरच्या संघाशी सेमी फायनल मध्ये खेळणार आहे. सेमी फायनलचा पहिला सामना 15 नोव्हेंबर तर दुसरा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे तर फायनल चा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.