अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीला एका दुर्मिळ आजाराचे निधन झाले हे आजारामध्ये पुढील आयुष्य केवळ दोन वर्षाचे असते. तज्ञांनी वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण करणे हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मात्र यकृत आणायचे कोठून. त्या मुलीच्या आजोबांनी कोणताही विचार न करता यकृताचा काही भाग देण्याची तयारी दाखवली त्यामुळे डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करण्याचे हाती कार्य घेतले आणि डॉक्टरांच्या यशस्वी यकृत प्रत्यारोपणामुळे चिमुकलेला जीवदान मिळाले आहे.(Liver Transplant)
A 10-month-old baby has been successfully transplanted with a liver at Kim's Kingsway Hospital in Nagpur.

नागपूर येथील किम्स किंग्सवे दवाखान्यामध्ये एका दहा महिन्याच्या बाळावर यकृत यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले आहे. चिमुकली जन्मताच  एका जीवघेणा अनुवंशिक आजाराने ग्रस्त असल्याचे निदान झाले. यात यकृताला पित्त खंडित होण्यापासून रोखण्यात आले होते. चिमुकलीचा कावीळ मुळे रंग फिकट झाला होता. प्रकृती ही हळूहळू खालावत चालली होती. (Kims Kingsway Hospital News) 

क्रिग्लर-नाजर सिंड्रोम (Crigler-Najjar Syndrome) या दुर्मिळ आजारांपैकी एक असलेला आजार या चिमुकलीला झाला होता. एक दशलक्ष मुलांपैकी एका मुलांमध्ये हा आजार आढळून येतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या अजारासहित जन्माला आलेल्या बाळाचे आयुष्य केवळ दोन वर्ष असते. 

नातीला आजोबाकडून यकृत दान 

चिमुकलेच्या आईचा रक्तगट चिमुकली सोबत जुळत नव्हता तर तिचे वडील या प्रत्यारोपणासाठी सक्षम नव्हते. अशा परिस्थितीमध्ये कुणाला काहीही करावं काय कळत नव्हते. मात्र आजोबांनी स्वतः पुढे येत यकृताचा काही भाग दान करण्याचे सांगितले. जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण नागपूरच्या किम्स- किंग्सवे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. चिमुकलेचे वजन केवळ 6.4 kg होते तर वय 10 महिने त्यामुळे ही शस्त्रक्रिया खूपच आव्हानात्मक होती. हे ऑपरेशन करण्यासाठी दहा तास लागले.

दवाखान्यातील शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश जैन, डॉ. दीपक गोयल हे प्रत्यारोपण करताना वैद्यकीय पथकाची मदत घेतली. बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. शीतल आव्हाड, हिपॅटोलॉजीचे व्यवस्थापन डॉ. समीर पाटील आणि डॉ. अमोल समर्थ, डॉ राजन बारोकर, डॉ वीरेंद्र बेलेकर या सर्वांनी मिळून ही शास्त्री क्रिया यशस्वी करून दाखवली आहे. प्रत्यारोपण समन्वयक शालिनी पाटील यांनीही या शस्त्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.