प्रश्न: 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील?

ऑप्शन:
1. गुरुवार, शुक्रवार, शनिवार
2. रविवार, सोमवार, मंगळवार
3. मंगळवार, बुधवार, गुरुवार
4. बुधवार, गुरुवार, शुक्रवार 

उत्तर: 3. मंगळवार, बुधवार, गुरुवार