Bigg Boss 17: बिग बॉस 17 च्या चाहत्यांमध्ये एक क्रेझ बघायला मिळणार आहे. बिग बॉस 17 मध्ये एक मोठा धमाका होताना पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत बिग बॉसच्या(Bigg Boss 17)घरात खूप मोठे भांडण होताना बघायला मिळाले आहे. एक मोठा धमाका बिग बॉस 17 मध्ये असल्याचे नक्कीच आहे
बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगाम होत असताना चाहतांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. एक मोठा धमाका बिग बॉस 17 करत असताना दिसत आहे. ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)या दोघांमध्ये एक मोठा वाद निर्माण झालेला बघायला मिळालेला आहे. या वादात ऐश्वर्या अंकिताला खडे बोल सुनावताना दिसत आहे. आज विक्रम चव्हाण हा भाग बिग बॉस 17(bigg Boss 17)मध्ये पार पडणार आहे. घरातला एक सदस्य कायमचा हे घर सोडून जाताना दिसणार आहे.
या आठवड्यात समर्थ, विकी जैन, ईशा मालविया, सना रईस खान, मनस्वी आणि अरुणा शेट्टी ही लोक नॉमिनेशन मध्ये आहेत. या सहा लोकांमधील कोण घराबाहेर जाणार यावर जोरदार चर्चा रंगांताना दिसणार आहे. अनेक प्रेक्षकांना आणि घरातील लोकांना असे वाटते की सना रईस खान ही बिग बॉस 17 घरातून बाहेर पडेल. मात्र नॉमिनेशन हे अत्यंत धक्कादायक होताना दिसणार आहे.
सोशल मीडियावर बिग बॉस 17 एक व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ईशा हिचे नाव बिग बॉस 17 मधील वातग्रस्त स्पर्धेत चर्चेत आहे. ईशाच्या पर्सनल लाईफ बद्दल बिग बॉस घरामध्ये काही मोठे होताना दिसत आहेत. नेहमीच टीका ईशा हिच्यावर केली जाते.
अंकिता लोखंडे हिने चक्क पती विकी जैन याच्याबद्दल काही दिवसापूर्वीच बिग बॉस 17 मध्ये धक्कादायक विधान करताना दिसली होती. अंकिताने आपल्या पतीला म्हणजे विकी जैन(Viki Jain)याला किडा म्हटले. नेहमीच विकी जैन आणि अंकिता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये जोरदार वार होताना दिसत आहेत. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अंकिता हीने मालिकांसोबतच चित्रपटात देखील काम केले आहे.