Schools in Delhi closed till November 18: सध्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 
effects of air pollution on environment

दिल्लीमध्ये वायू प्रदूषण (delhi air pollution) भरपूर प्रमाणात वाढले आहे तेथे वायू प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दिल्लीतील शाळांना 18 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीतील वायू प्रदूषण आहे.  

दिल्लीतल्या शिक्षण विभागाने डिसेंबर मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या हिवाळी सुट्ट्यांच्या तारखांमध्ये ही बदल केला असून आत्ता 18 नोव्हेंबर पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत. (air pollution matter in Marathi)

आजचा दिल्ली शहरामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 452 असा काही भागांमध्ये नोंदवण्यात आला आहे. (air quality index, delhi today) सुप्रीम कोर्टाने मंगळवारी लोकांच्या आरोग्याची ही हत्या आहे अशा शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली होती.


- हवेच्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर काय काय परिणाम होत आहेत. वाचा येथे क्लिक करून.

- हवा प्रदूषण म्हणजे काय याबद्दलची माहिती वाचण्यासाठी - येथे क्लिक करा.