अभिनेत्री शिवानी सुर्वे(Shivani survey)हे नाव मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत आघाडीवर असतं.
शिवानी सुर्वे ही काही ना काही कारणामुळे लोकांच्या चर्चेत असते.रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’(Bigg Boss marathi)सिझन २ छोटा पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेली या कार्यक्रमामुळे तिला प्रसिद्धी निर्माण झाले आहे. 'झिम्मा 2' या चित्रपटामुळे शिवानी सध्या चर्चेत आहे. शिवानी सुर्वे ‘झिम्मा 2' या चित्रपटांमधील तिच्या पात्राचा उलगडा झाला आहे.
‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शित हेमंत ढोमे आणि चलचित्र मंडळी निर्मित हे करणार आहेत.सायली संजीव,सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, निर्मिती सावंत,सिद्धार्थ चांदेकर आणि रिंकू राजगुरु, या चित्रपटात झळकणार आहेत.
शिवानी सुर्वे या निमित्ताने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केले आहे.या चित्रपटात कोणती भूमिका साकरणार आहे हे शिवानी सुर्वेने या पोस्टमध्ये तिने
खुलासा केला आहे. शिवानी सुर्वे तिच्या या पोस्टला “तुम्हा लोकांना वाटतं एखाद्याला काही परवडलं नाही की काय ट्रॅजेडी झाली! बोलणं विषारी पण मन भारी, झिम्मा २ ची नवी खेळाडू! भाचीबाई.. मनाली! ‘झिम्मा २’, २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…”, अशी कॅप्शन दिले आहे.
या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांची भाची म्हणून शिवानी सुर्वे पात्र साकारणार आहे. मनाली हे नाव तिच्या पात्राचा आहे. टीझरमध्ये तिच्या या पात्राचा झलक ही पाहायला मिळाली आहे. त्यावर कमेंट करताना अनेक चाहते दिसत आहेत.
‘कलर यल्लो प्रोडक्शन’ हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था आहे. या चित्रपटाची प्रस्तुती प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय हे करणार आहेत.क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित चलचित्र मंडळी या चित्रपटाची निर्मिती क्षिती जोग आणि आनंद एल. राय आहे हे आहेत.उर्फी काझमी,अजिंक्य ढमाळ ,विराज गवस हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.