Tiger 3 box office collection: केवळ चाहतेच नाही तर बॉक्स ऑफिसवरही सलमान खानचा जासूस अवतार असलेल्या टायगरच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. या वर्षी 500 कोटींहून अधिक कमाई करणारे 3 बॉलीवूड चित्रपट पाहिल्यानंतर, बॉक्स ऑफिसला 'टायगर 3' कडूनही मोठ्या कमाईची अपेक्षा होती. रविवारी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आलेल्या सलमान खानच्या tiger 3 ने बॉक्स ऑफिसवरही धमाका करत करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली.
tiger 3 reviews

रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.50 कोटींचे कलेक्शन करत सलमान खानसाठी बॉक्स ऑफिसवरचा सर्वात मोठा ओपनिंग डे असेल, मात्र सुरुवात अपेक्षेप्रमाणे दमदार झाली नाही. 'टायगर 3' सिनेमा गृहात पाच दिवसांपासून चालू आहे. बॉक्स ऑफिसवर टायगर 3 चित्रपटाची कमाई चांगली झाली असली तरी वेग थोडा कमी होताना दिसत आहे. (tiger 3 collection)

रविवारी दमदार ओपनिंग केल्यानंतर सलमान खानच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले. 'टायगर 3'ने सोमवारी केवळ हिंदी व्हर्जनमधून 58 कोटी रुपयांची कमाई करत आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाने अशी पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केलेली नाही. तर 'टायगर 3' ने दुसऱ्या दिवशी डबिंग व्हर्जनमधून 1.25 कोटींची कमाई केली. (box office collection tiger 3)

मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत 25% पेक्षा कमी घट झाली. 'टायगर 3' (tiger 3 story) ने या दिवशी भारतात 44.75 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले. पण चौथ्या दिवशी सलमान खान टायगर तीन चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली आणि बुधवारी त्याची कमाई 21 कोटींपेक्षा थोडी जास्त झाली. 'टायगर 3'ची कमाई 4 दिवसांत केवळ 169 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकली आहे. रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होत राहिली आणि 5 व्या दिवशी टायगर 3 चित्रपटाने केवळ 18 कोटी रुपयांची कमाई केली असून नेट इंडिया कलेक्शन 5 दिवसांत केवळ 187 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.(tiger 3 5 day collection)

रिपोर्ट्सनुसार 'टायगर 3' हा चित्रपट यशराज फिल्म्सचा सगळ्यात महागडा सिनेमा असून त्याचा  300 कोटी रुपये बजेट असल्याचे सांगितले जात आहे. सलमानच्या टायगर 3 चित्रपटापूर्वी स्पाय युनिव्हर्सचा मागील चित्रपट 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.(tiger 3 watch online in hindi)

tiger 3 movie: स्पाय युनिव्हर्स ची सुरुवात सलमान, टायगरने साकारलेल्या स्पाय पात्राने झाली होती आणि चाहते या भूमिकेत त्याला पाहण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र एवढ्या मोठ्या ओपनिंगनंतरही 'टायगर 3' 200 कोटी (tiger 3 collection worldwide) रुपयांचा कलेक्शन करू शकला नाही, जो यावर्षीच्या 'पठाण', 'जवान' आणि 'गदर 2'(gadar 2 box office collection) या सर्वात मोठ्या चित्रपटांसाठी 4-5 दिवसांत जमला होता.