ऑप्शन 1. 148
ऑप्शन 2. 185
ऑप्शन 3. 111
ऑप्शन 4. 222
उत्तर: ऑप्शन 4. 222
स्पष्टीकरण:
37 चा पाढा केल्यास आपल्याला सहाव्या क्रमांकावर 222 ही संख्या आढळते.
222 छेद 6 केल्यानंतर आपल्याला उत्तर 37 मिळते त्यामुळे 222 हे ऑप्शन बरोबर आहे.
222 भागिले 37 केल्यानंतर 6 हे उत्तर मिळते त्यामुळे 222 हे उत्तर बरोबर आहे.