प्रश्न: दोन दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे त्यापैकी एक दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता?

ऑप्शन: 
1. 1.329
2. 7.851
3. 1.349
4. 7.841

उत्तर: 4. 7.841

स्पष्टीकरण: 4.585 + 3.256 केले असता आपल्याला उत्तर 7.841 मिळते.
म्हणजेच या दोहोतला फरक 4.585 होता. म्हणून बरोबर उत्तर 7.841 आहे.