शेअर मार्केट मधील आपण अनेकदा बऱ्याच घटना, गोष्टी ऐकत असतो. बऱ्याचदा नकारात्मक गोष्टीत असतात. कारण फायदा झालेली गोष्ट सहसा बातमी होत नाही. त्यामुळे फायद्याची गोष्ट आपल्याला माहीतच नसते. मात्र आत्ताच एक बातमी येऊन धडकली आहे. एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 50000 मध्ये कोट्याधीश बनवल आहे.
शेअर मार्केटमध्ये असे बरेच शेअर आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देतात. काही लवकर देतात तर काही उशिरा देतात त्यासाठी आपल्याकडे पाहिजे तो संयम. अशाच एका शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना कोट्याधीश करून दाखवला आहे मात्र गुंतवणूकदारांनी ही संयम ठेवला म्हणून. (शेअर मार्केट टिप्स)
Dynacons Systems & Solutions Limited या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिलेला आहे. या कंपनीचा शेअर नोव्हेंबर 2013 मध्ये केवळ 2 रुपये 66 पैशांवर होता. तर एक नोव्हेंबर 2023 रोजी या शेअरची किंमत 694 रुपये 45 पैसे इतकी होते. 2013 मध्ये गुंतवणूक करणारे शेअर होल्डर्स आत्ता करोडपती बनले आहेत. (शेअर मार्केट लाईव्ह)
शेअर मार्केट बद्दल सविस्तर वाचा
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?
शेअर बाजारातून पैसे कसे कामवावे? : शेअर मार्केट बुक मराठीत (भारतीय स्टॉक मार्केट ट्रेडिंग टेक्निकल अॅनालिसिस आणि इन्व्हेस्टिंग, लर्निंग गाइड) शेअर बाजार पुस्तके
Share Bazaratun Paise Kase Kamvave? : Share Market Book in Marathi (Indian Stock Market Trading Technical Analysis & Investing, Learning Guide) Share Bazar Books : शेअर मार्केट ट्रेडिंग, द शेअर बाजार इन मराठी पुस्तक झोन Bazaar, Bajar, Intraday Sharemarket (शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf)