lava blaze 2 5g: दिवाळीचा सण आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्त ग्राहकांकडून बाजारामध्ये स्पेशल खरेदी करण्यात गर्दी होत आहे. दिवाळीच्या अगोदर बऱ्याच कंपन्यांकडून आपल्या वस्तूंवर भन्नाट अशा सूट आणि स्किन्स देऊन ग्राहकांना आकर्षित केलं जात आहे. दसरा असो वा दिवाळी अलीकडच्या काळामध्ये मोबाईलला सर्वाधिक मागणी या काळामध्ये असते. ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी मोबाईल कंपन्या कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स असलेले स्पेसिफिकेशन चांगले असलेले स्मार्टफोन ग्राहकांना देण्यात स्पर्धा दिसत आहे. (अच्छे स्मार्टफोन) सध्या सर्वत्र फाईव्ह जी नेटवर्क चालू होत आहे आणि त्यामुळे ग्राहक देखील 4g फोनपेक्षा 5g फोन खरेदी करण्यावर भर देत आहेत त्यामुळे बाजारात कमीत कमी किमतीमध्ये 5g स्मार्टफोन अवेलेबल होत आहेत. लावा(lava new phone 2023) या भारतीय ब्रँड ने देखील कमीत कमी किमतीत 5g स्मार्टफोन लॉन्च केला आहे.(lava new phone launch)
लावाच्या या स्मार्टफोनचं नाव Lava Blaze 2 असा असून याची किंमत ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आहे. लावा ब्लेज टू या स्मार्टफोनची किंमत केवळ दहा हजार रुपयांच्या जवळपास आहे. या फोनमध्ये 5g सह अनेक आकर्षक असे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा कॅमेरा रिंग लाईट असलेला मॉडेल सहित येतो. तसेच या लाईट सोबत तुम्ही गरज असेल तसे सेट करू शकता. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड व्हर्जन 13 मिळणार आहे.
Lava Blaze 2 5 जी ची किंमत
lava blaze 2 5g price: लावाने आपला हा मोबाइल फोन दोन मॉडेलमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ग्लास ब्लॅक आणि ग्लास ब्ल्यू आणि ग्लास लव्हेंडर असे तीन कलर आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. याचं मुख्य बेस विहीरंट आहे ते 4 जीबी रॅम सोबत 64 जीबी होम स्टोरेज सहित येते या मॉडेलची किंमत 9,999रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर दुसरा आहे रेंट आहे सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज तर याची किंमत 10 हजार 999 इतकी आहे.(lava blaze 2 5g price in india)
Lava Blaze 2 खरेदी कुठे करता येईल?
Lava Blaze 2 हा स्मार्टफोन तुम्ही अमेझॉन डॉट इन किंवा लावा इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरून खरेदी करू शकाल या महिन्यात नऊ नोव्हेंबर पासून लाभाच्या या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी कंपनीने सर्विस होम डिलिव्हरी ऑफर दिली आहे म्हणजेच त्यांच्या मोबाईल मध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास कंपनीकडून तुम्हाला घरी सर्विस मिळेल. (lava 5g mobile)
Lava Blaze 2 5G स्पेसिफिकेशन्स
Lava Blaze 2 5G हा Lava ने भारतात लॉन्च केलेला एक नवीन स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 9,999 रुपये आहे. त्याची काही वैशिष्ट्ये येथे आहेत:
- डिस्प्ले: blaze 2 यात 2.5D वक्र स्क्रीनसह 6.56-इंच HD+ IPS पंच-होल डिस्प्ले, 90 Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सेलचे रिझोल्यूशन आहे.
- प्रोसेसर: blaze 2 5g हे MediaTek Dimensity 6020 चिपसेटद्वारे समर्थित आहे, जो 2.2 GHz आणि सहा Cortex-A55 कोर 2.0 GHz वर क्लॉक केलेला 7 nm ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात ग्राफिक्स कार्यक्षमतेसाठी Mali-G57 MC2 GPU देखील आहे.
- मेमरी: blaze 2 5g हे दोन प्रकारांमध्ये येते: 4 GB RAM + 64 GB स्टोरेज आणि 6 GB RAM + 128 GB स्टोरेज. स्टोरेज UFS 2.2 प्रकारचे आहे आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येते.
- कॅमेरा: blaze 2 5g यात 50 MP प्राथमिक सेन्सर आणि 0.08 MP डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. It also has an LED flash, HDR, and panorama modes. मागील कॅमेरा 30 fps वर 1440p रिझोल्यूशन पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी स्क्रीन फ्लॅशसह 8 एमपी सेन्सर आहे.
- बॅटरी: blaze 2 5g यात 5000 mAh Li-Po बॅटरी पॅक करते जी 18 W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
- सॉफ्टवेअर: हे Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, ज्याला Lava जाहिराती आणि bloatware पासून मुक्त असल्याचा दावा करते.
- इतर फीचर्स: blaze 2 5g यात साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, ड्युअल सिम सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एफएम रेडिओ आणि ओटीजी सपोर्ट आहे. हे SA आणि NSA मोड्ससह एकाधिक 5G बँडना देखील समर्थन देते.
- रंग: हे तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे: ग्लास ब्लू, ग्लास ब्लॅक आणि ग्लास लॅव्हेंडर.(बातम्या लावा)