मराठी टेलिव्हिजन वर आपल्या विचारांवर ठाम राहून या दोन्हीशी दोन हात करणाऱ्या नाही तिची कथा दाखवण्यात येणार आहे. सन टीव्ही नेटवर्क च्या सण मराठी वाहिनीने पुन्हा एकदा नवीन विषय मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या वाहिनीचा ब्रीद वाक्य सोहळा नात्यांचा अस आहे. तर या वाहिनीवर नवीन जन्मेन मी अशी नाव असलेली नवी मालिका चालू होत आहे तर ही मालिका सहा नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर ही मालिका आपल्याला दररोज संध्याकाळी साडेसात वाजता सोमवार ते शनिवार सन मराठी चैनलवर पाहायला मिळणार आहे. टिजर पाहून प्रेक्षकांना मालिका पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
'नवी जन्मेन मी' ही सन मराठी वाहिनीवरील या नव्या मालिकेत एक बिनधास्त, जगाला दबावाखाली न बदलता जगायला बदलायला लावणारी, अल्लड आणि गावात राहणारी या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. सर्वांच्या मनाचा अचूक ठाव घेणारी आणि जिद्दी भूमिकेचे नाव आहे स्वानंदी. अभिनेत्री शिल्पा ठाकरे ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोहन गुंजर, मणिराज पवार आणि साक्षी गांधी या कलाकार देखील या मालिकेत प्रमुख भूमिका करताना पाहायला मिळणार आहे.
या मालिकेत अभिनेता रोहन गुंजन हा सुजिता भूमिकेत दिसणार आहे तर मनी राज पवार हे या मालिकेमध्ये मनीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत अनेक प्रमुख भूमिका आहे ती म्हणजे संचिता. संचिताच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री साक्षी गांधी. या मालिकेतील हे चार पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच येणार आहे.
'नवी जन्मेन मी' या मालिकेचे दिग्दर्शन स्वप्निल शिवाजी वारके ,मिलिंद पेडणेकर हे करणार आहेत. निनाद वैद्य आणि नितीन वैद्य यांचे 'दशमी क्रिएशन' यांनी निर्मिती केली आहे. या मालिकेची कथा अभिजीत शेंडे ,अपर्णा पाडगांवकर यांनी लिहिले आहे. शिल्पा ठाकरे ने नवीन जन्मले मी या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर एक दमदार एन्ट्री केली आहे. शिल्पा ठाकरे ही तिच्या एक्सप्रेशनमुळे आणि तिचे डोळे फार बोलके आहेत त्यामुळे ती लोकप्रिय ठरली.
'नवे जन्मले मी' या मालिकेत शिल्पा स्वानंदीच्या भूमिकेत म्हणजे अल्लड, गोड या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'नवे जन्मले मी' शिल्पा ठाकरेची ही नवी मालिका प्रेक्षकहो नक्की पहा. ही मालिका सुरू होणार आहे येत्या 6 नोव्हेंबर पासून. सन मराठी वहिनी वर सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ठीक साडेसात वाजता बघायला मिळेल.