अहिल्याबाई होळकर मराठी | Ahilyabai Holkar Marathi 

अहिल्याबाई होळकर फोटो




- अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रामधील चौंडी या गावात झाला. त्या धनगर समाजामधील एक प्रतिष्ठित सदस्य माणकोजी शिंदे यांच्या कन्या होत्या. 

- त्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेण्याला परवानगी नव्हती मात्र अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं.





- अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिर आणि धर्मशाळा बांधल्या.