आकाश या शब्दाचा मराठी अर्थ ग्रह तारे नक्षत्र सूर्य हे जिथे सामावले आहेत या त्रिमितीय विस्ताराला आकाश असे म्हणतात.
Akash Samanarthi Shabd In Marathi
आकाश या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द अंबर असा आहे. असमान हा शब्द देखील आकाश या शब्दाला समानार्थी शब्द आहे. आभाळ हा शब्द समानार्थी शब्द म्हणून आकाश या शब्दाला वापरला जातो. ख या शब्दाचा अर्थ देखील आकाश होतो. गगन हा शब्द आकाश या शब्दाला समानार्थी आहे. नभ, व्योम हे शब्द देखील आकाशात शब्दाला समानार्थी आहेत. अंतराळ, अंतरिक्ष हे शब्द देखील आकाश या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. आकाश या शब्दाला अवकाश आणि नभोमंडळ हे शब्द समानार्थी शब्द आहेत.