म्हैस हा एक प्राण्यांचा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये म्हैस ही दुधासाठी पाळीव प्राणी म्हणून पाळला जातो. म्हैस दूध देते या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही ताक लोणी तूप पनीर पेढे खवा बर्फी यासारखे अनेक पदार्थ दुधापासून बनवले जातात. म्हशीचे ही प्रकार आहेत. आखूड शिंगाची म्हैस ही एक म्हैस चा प्रकार आहे. काही म्हशींना लांब शिंगे असतात. तर काही म्हशींना आखूड शिंगे असतात.
World Cup 2023 Final: भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी; PM Modi पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता | >> वाचा सविस्तर