अंगारा हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. अंगारा या शब्दाचा मराठी अर्थ उदबत्ती किंवा होम हवन ठिकाणी जळलेल्या घटकांची राख. ही राख कपाळाला लावली जाते.
Angara Samanarthi Shabd In Marathi
अंगारा या मराठी शब्दाला समानार्थी शब्द भस्म असा आहे. भुकटी हा शब्द देखील अंगारा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. विभूती या शब्दाचा अर्थ अंगारा होतो. रक्षा हा शब्द देखील अंगारा या शब्दासाठी समानार्थी आहे.
अंगार या शब्दाचा अर्थ आग असा होतो तर याची उरलेली राख म्हणजे अंगारा असा अर्थ घेतला जातो.