अंगरखा हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून हे शरीरावर घालायच्या वस्त्राला म्हटलं जातं. अंगरखा हा घेरदार असतो माणसाची उंची पाहून हा बनवला जातो. पूर्वीची माणसे आंगरखा वापरत असत पण अलीकडे टी-शर्ट आल्यामुळे ही पद्धत मागे पडत चालली आहे.
Angarkha Samanarthi Shabd In Marathi
अंगरखा या शब्दाचा समानार्थी शब्द खमीस असा आहे. कंचुक हा शब्द देखील अंगरखा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. चोळणा असा शब्द देखील अंगरखा या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. आंगरखा/आंगराखा हे शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून वापरतात.