अंकुर हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. अंकुर या शब्दाचा अर्थ बी पेरल्यावर त्याच्यातून निघणारा कोवळा देठ असा होतो. शेतामध्ये आपण बी पेरल्यावर त्याच्यातून जो कोंब बाहेर येतो त्यालाच अंकुर असे म्हटले जाते.
Ankur Samanarthi Shabd In Marathi
अंकुर या शब्दाला मराठी भाषेत कोंब असा समानार्थी शब्द आहे. कोंभ हा शब्द देखील अंकुर या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. मोड हा शब्द अंकुर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. कोंब्र्या हा शब्द उसाच्या खोडावर आल्यानंतर वापरला जातो. डिरी हा शब्द अंकुर शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. धुमारा हा शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून अंकुर या शब्दासाठी वापरला जातो.
इतर समानार्थी शब्द मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.