बाजार या शब्दाचा मराठी अर्थ ज्या ठिकाणी दुकाने मांडून क्रयविक्रय किंवा विक्री चालते, खरेदी चालते असे ठिकाण असा होतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये एक वार ठरवून गावांमध्ये बाजार भरवला जातो तर शहरांमध्ये वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये पेठ्या मध्ये वेगवेगळ्या वारी बाजार भरवला जातो.
Bajar Ka Samanarthi Shabd
बाजार या मराठी शब्दाला समानार्थी शब्द गंज असा आहे. हाट हा शब्द देखील बाजार या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. बाजारपेठ हा शब्द देखील बाजार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.