Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बॉसच्या घरात अनेकदा भांडताना दिसतात. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने खुलासा केला की दोघे एकत्र का राहत नाहीत.
बिग बॉस(Bigg Boss 17)च्या घराचा विकी जैन (Vicky Jain)आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हे दोघे एकत्र भाग बनले आहेत.अंकिता आणि विकीचे रोमँटिक क्षण सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळतात. अंकिता आणि विकीच्या चहा त्यांना असं वाटू लागलं की हे जोडपे एकत्र बिग बॉस मध्ये आले आहेत. तर त्या शोमध्ये त्यांची रोमँटिक बाजू पाहायला मिळेल. पण असं न होता त्यांचा वाद बिग बॉसच्या घरामध्ये येतात पाहायला मिळाला.
हे दोघे सतत भांडताना प्रेक्षकांना दिसत आहे. कधी अंकिता कुठलातरी कोपऱ्यात रडत असताना दिसते तर दुसरीकडे विकी अंकिता वर रागावलेला दिसतो. लग्नाला खूप दिवस होऊ नये अंकिताने विकी दोघे एकत्र राहत नाहीत. त्या मागचे कारण अंकिताने सांगितले आहे.
अंकिता आणि विकी एकत्र राहत नाहीत.
अंकिता पुढे असेही म्हणाले की आम्हा दोघांसाठी हा चार महिन्याचा प्रवास मानत आहे. आमची ही संधी आहे एकत्र आनंद घेण्याची. आम्ही दोघे एकत्र राहत नाही. कारण विकी हा एक बिझनेस मॅन असल्यामुळे तो त्याचा व्यवसायामुळे बिलासपूर मध्ये राहतो. आणि मी मुंबईत(Mumbai )राहते. या दोन शहरांमध्ये विकी प्रवास करत असतो.
हनिमूनच्या वेळी आम्हाला २० दिवसांपेक्षा जास्त काळ एकत्र राहण्याची संधी मिळत नाही. आम्ही एकत्र राहत नसल्यामुळे मला वाटते की ही चांगली संधी आहे एकत्र राहण्यासाठी. अंकिता आणि विकी बिग बॉसच्या घरात भांडण करत असताना चहत्यांना आवडत नाही. अंकिता शीप विकी ज्या पद्धतीने बोलतो त्यासाठी त्याला सलमान खानने ही बोलले आहे.