बिशाद समानार्थी शब्द मराठी | Bishad Samanarthi Shabd Marathi

बिशाद हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. बिशाद या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी साहस करण्याचे कार्य होय. म्हणजेच असं सांगता येईल एखाद्या व्यक्तीला कोणतेही काम सांगितलं तर तो न घाबरता ते काम करायला तयार असेल त्याला बिशाद म्हणता येईल. वाक्यात उपयोग करून सांगायचं म्हणजे भारतीय सैनिक पाकिस्तानच्या सैनिकांना ठार मारण्याची बिशाद राखतात. असे करता येईल.

Bishad Samanarthi Shabd In Marathi

बिशाद या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द हिम्मत असा आहे. साहस या शब्दाचा समानार्थी शब्द बिशाद आहे. धारिष्ट हा शब्द बिशाद या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द बिशाद आहे. धाडस हा शब्द सुद्धा समानार्थी शब्द म्हणून बिशाद साठी वापरतात. धारिष्ट हा शब्द बिशाद या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. जिगर या शब्दाचा समानार्थी शब्द बिशाद आहे. अवसान हा शब्द देखील बिशाद शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरता येईल.