पर्याय:
(A) अणुऊर्जा निर्मितीने गोल स्वयंप्रकाशित होतो.
(B) अणुकेंद्रकाच्या युतीने अणुऊर्जा निर्मिती सुरू होते.
(c) विक्षोभामुळे आंतरतारकिय मेघ आंकुचित होतात.
(D) आंतरतारकिय मेघांची घनता वाढल्याने त्यांचे तापमानही वाढते व एक तप्त वायूंचा गोल तयार होतो.
(1) C, D, B, A
(2 ) D ,C,A,B
(3) B, D, C, A
(4) A, C, D, B
उत्तर: