उत्तर: नैसर्गिक रीत्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात त्यामुळे डोंगरदऱ्या, पठारे, मैदाने, बेटे इत्यादी भूरूपे तयार होतात.