BSNL 4G: बीएसएनएल युजर साठी आता खुशखबर येत आहे कारण बीएसएनएल घेऊन येत आहे आपली फोरजी सेवा. जर आपण बीएसएनएलची सिम कार्ड वापरत असाल आणि स्लो स्पीडने त्रस्त झाला असाल तर आता काळजी करायची गरज नाही. कारण लवकरच घेऊन येत आहे बीएसएनएल 4G सेवा.
जून 2024 पर्यंत संपूर्ण भारतात BSNL 4G
पंजाब मध्ये डिसेंबर 2023 पासूनच छोट्या प्रमाणामध्ये 4g सेवा सुरू करण्यात येणार आहे. असं कंपनीने सांगितल आहे. तर जून 2024 पासून याची सर्वत्र अंमलबजावणी करण्यात येणार आहे आत्तापर्यंत कंपनीने 200 ठिकाणी चाचण्या केल्या आहेत. पंजाब मध्ये 3000 ठिकाणी हळूहळू अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर बीएसएनएलचा मानस 15000 ठिकाणी इंटरनेट पोहोचवण्याचा आहे. (bsnl recharge)
5G च देखील सुरु आहे काम
बीएसएनएल आता फोरजी सेवेवर भर देत असला तरी दुसरीकडे फाईव जी साठी ही त्यांच्याकडून प्लॅन तयार केले जात आहेत. जून 2024 नंतर फोरजी सर्वत्र उपलब्ध होतात फाईव्ह जी ची तयारी अंतिम करण्यात येणार आहे. कंपनीकडे 5g चे स्पेक्ट्रम उपलब्ध आहेत.(bsnl prepaid recharge)
4G साठी TCS करत आहे मदत
TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी BSNL 4g साठी मदत करत आहे. बीएसएनएल कडून टीसीएस या कंपनीला 19 हजार कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहेत. फोरजी सेवा चालू झाल्यावर काळजी 5G मध्ये कोणत्याही समस्याशिवाय रूपांतरित करता येऊ शकणार आहे.(bsnl recharge plan 2023)
BSNL कडे आहेत युजर्स
बीएसएनएल नेहमी नवनवीन योजना राबवत आपले ग्राहक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या देत असलेले प्लॅन देखील स्वस्त आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये बीएसएनएल अनेक ग्राहकांना आपल्याकडे आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले होते. अजूनही बऱ्याच लोकांना नेटवर्कची समस्या येत आहे मात्र बीएसएनएल लवकरच फोरजी तंत्रज्ञान घेऊन येत आहे त्यामुळे आता लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे.(bsnl mobile recharge)