चौक समानार्थी शब्द मराठी /Chowk Synonyms Marathi

chowk meaning in Marathi: चौक या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणाला चौक असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात काही वेळा चारी बाजूने वाडा बांधला असतो आणि मध्यभागी जागा सोडली जाते त्याला देखील चौक असं म्हटलं जातं. मराठीमध्ये दुसरा एक अर्थ पोवाडा मध्ये चार ओळी झाल्या तर त्याच्या चार ओळींना चौक असं म्हटलं जातं.

Chowk Samanarthi Shabd In Marathi
चौक या मराठी शब्दाला समानार्थी शब्द चव्हाटा किंवा चवाठा असा आहे.