चुगली समानार्थी शब्द मराठी | Chugli Synonyms Marathi

चुगली या मराठी शब्दाचा अर्थ एखाद्याची चहाडी सांगणे म्हणजेच जरी तो व्यक्ती तसा नसला तरी त्याबद्दल वाईट सांगणे किंवा वाईट बनवून सांगणे असा होतो. दुसरा अर्थ गुप्त माहिती देणे असा देखील होतो. 

Chugali Samanarthi Shabd In Marathi

चुगली या मराठी शब्दाला समानार्थी शब्द चहाडी असा आहे. लावालावी हा शब्द देखील चुगली या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.