दमदाटी समानार्थी शब्द मराठी | Damdati Synonyms Marathi

दमदाटी या शब्दाचा अर्थ दांडगावशाही करणे असा होतो. हा शब्द मराठी भाषेत प्रचलित आहे. दमदाटी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवण्याचे हेतूने धमकी देणे असा होतो. वाक्यात उपयोग करून दाखवायचं म्हणजे गावगुंडांनी सरपंचांच्या विरोधात मतदान केल्यास दमदाटी करत भीती दाखवली. असा होऊ शकतो.

दमदाटी या मराठी शब्दाला समानार्थी शब्द हेका गाजवणे, दांडगावशाही करणे, धमकी देणे असा होतो.