दरोडा समानार्थी शब्द मराठी | Daroda Synonyms Marathi

दरोडा हा शब्द मराठी भाषेत प्रचलित आहे. दरोडा या मराठी शब्दाचा अर्थ डाका घालने असा होतो. म्हणजेच जबरदस्तीने किंवा दहशत मागून घरामधील साहित्य संपत्ती धन लुटणे. 

DARODA Samanarthi Shabd In Marathi

दरोडा या शब्दासाठी समानार्थी शब्द डाका असा आहे. घाला हा शब्द देखील दरोडा या शब्दाला समानार्थी शब्द आहे.