दावानल हा शब्द हिंदी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ जंगलामध्ये झाड एकमेकांना घासून आपोआप लागणारी आग असा होतो. या शब्दासाठी मराठी भाषेमध्ये वनवा हा शब्द आहे. या शब्दाचा वाक्यात उपयोग करत असताना 'जंगलामध्ये वनवा पेटल्याने संपूर्ण जंगल जळून खाक झाले.' असं करता येईल.
Dawanal Samanarthi Shabd in Marathi
दावानल या शब्दासाठी मराठी भाषेमध्ये वनवा हा समानार्थी शब्द आहे. हिंदी भाषेमध्ये दावानल या शब्दासाठी दावाग्नि असा समानार्थी शब्द आहे. दमारि हा शब्द देखील दावानल या शब्दासाठी समानार्थी आहे. दावा हा शब्द दावानल या शब्दासाठी वापरला जातो.