धुके हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. धुके या शब्दाचा मराठी भाषेत अर्थ पाण्याची वाफ होऊन हवेमध्ये बाष्प होते हे बाष्प थंडीच्या दिवसांमध्ये जमिनीलगत येते हा एक ढगांचाच प्रकार असतो मात्र हे जमिनीवर आलेले असते. दाट धुके असेल तर समोरचा रस्ता दिसत नाही.
Dukhe Samanarthi Shabd in Marathi
धुके या मराठी शब्दाकरता समानार्थी शब्द धुई असा आहे. धुकाट हा शब्द देखील धुके या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून आहे.