नमस्कार, जीवन मराठी ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा सामानाची यादी पाहणार आहोत. या दिवाळीनिमित्त तुम्ही किराणामाल आणण्यासाठी गेल्यावर कन्फ्युज होऊन काही वस्तू विसरून येता पुन्हा ज्यावेळी आपण सामान घेऊन रेसिपी बनवायला चालू करतो त्यावेळी हे विसरले, ते राहिलं, असं झालं आणि तसं झालं असं घरच्यांचा ओरडा आपल्याला ऐकायला लागतो म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी ह्या ब्लॉगमधून दिवाळी किराणा सामान यादी 2024 ( Diwali kirana saman list Marathi) साठी देणार आहोत. 
Diwali Kirana Saman Yadi

दिवाळीसाठी किराणा सामान घेत असताना दुकानांमध्ये बऱ्याच वेळा भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे आपण आठवण सांगत असताना बरेच वस्तू आपल्याकडून राहू शकतात. ऐन कार्यक्रमांमध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे आम्हीही दिवाळी किराणा मालाची यादी (Diwali Kirana malachi yadi Marathi) तुमच्यासाठी तयार केली आहे याचा उपयोग करून तुम्ही दिवाळीचा बाजार करू शकता.  

दिवाळी किराणा सामान मधील महत्त्वाच्या वस्तू
Diwali Kirana List Marathi 

- हरभरा
- साखर
- मुग
- गूळ
- तुर
- तूप
- शेंगदाणे
- हुलगे
- शाबूदाणा
- वाटाणे
- मैदा
- लोणचे
- रवा
- पापड
- मीठ
- चवळी
- तांदूळ
- मसूर
- पेटीपावक (आगपेटी)
- उडीद
- भगर
- तीळ
- पोहे

- दिवाळी किराणामालातील डाळींची नावे मराठी
Grocery list in Marathi for Diwali

- राजमा
- उडीद डाळ
- तूर डाळ
- मुग डाळ
- मसूर डाळ
- हरभरा डाळ ( चणाडाळ)
- मटकी डाळ

दिवाळीमध्ये लागणाऱ्या पिठांची यादी
kirana saman list Marathi PDF 

- हरभरा किंवा चना पीठ म्हणजेच बेसन पीठ
- नाचणीचे पीठ
- तांदळाचे पीठ
- गव्हाचे पीठ
- बाजरीचे पीठ
- ज्वारीचे पीठ
- मक्याचे पीठ (कॉर्नफ्लॉवर)
- साबुदाणा पीठ
- भगर पीठ

किराणा मालामध्ये लागणारी तेलांची यादी
Diwali Kirana malachi yadi Marathi

- खोबरेल तेल
- खाद्यतेल
- शेंगदाणा तेल
- बदाम तेल
- मोहरी तेल
- सोयाबीन तेल
- तीळ तेल
- ऑलिव्ह ऑइल
- तांदूळ कोंडा तेल
- लोणी 
- तूप

दिवाळीसाठी लागणाऱ्या मसाल्यांची यादी (List of spices needed for Diwali 2024)

- ओवा
- हळद
- मिरची 
-जिरे
- लवंग
- हिंग
- वेलदोडे
- मिरची पावडर
- धने
- सुंठ
- इलायची/ वेलची
- बडीशोप
- काळ मीठ
- काळी मिरी
- मीठ
-बेकिंगचा सोडा
- मटन मसाला
- चाट मसाला
- मिक्स खडा मसाला
- गरम मसाला
- सांभार मसाला
-बिर्याणी मसाला
- तंदुरी मसाला
- पापड मसाला
- पावभाजी मसाला 
- सोडा
- धने पावडर
- कोथिंबीर मसाला 
- जायफळ
- मोहरी 
- केसर
- कस्टर्ड पावडर
- दालचिनी
- अजिनोमोटो
- तेजपत्ता
- तीळ
- कोरडे आले
- आमचूर पावडर

दुग्धजन्य पदार्थांची यादी (List Of Dairy Products For Diwali 2023)

- दूध 
- दही 
- ताजी मलई
- चीज ब्लॉक 
- पनीर
- तूप
- लोणी -  


चहा, ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स साठी लागणाऱ्या सामानाची यादी

- चहा पावडर
- कॉफी पावडर
- फरसाणा
- नमकीन
- चिप्स
- टोस्ट
- खारी
- बिस्किटे 
- ब्रेड 
- पॉपकॉर्न
- ग्रीन टी
- नूडल्स

दिवाळीसाठी लागणाऱ्या ड्रायफूटची यादी (Dryfoot list for Diwali 2023)

- बदाम
- खारीक
- खोबरे 
- चारोळी
- पिस्ता
- खजूर
- सुके अंजीर
- मनुके
- बेदाणे
- काजू
- अक्रोड
- खसखस 

साफसफाई आणि स्वच्छता साठी लागणारे वस्तू (Cleaning and sanitizing items)


- कपडे
- साबण
- शरीरासाठी लागणारे साबण
- टॉयलेट ब्रश
- टॉयलेट क्लिनर
- फरशी क्लीनर
- टूथपेस्ट
- टूथब्रश
- विठोबा
- विको
- झाडू
- उटणे
- पितांबरी
- केसातील तेल
- डिटर्जंट पावडर
- वायु सुगंध
- शू पॉलिश
- सॅनिटायझर 
- शाम्पू 
- हँडवॉश
- फेसवॉश

दिवाळीसाठी लागणारी पूजेच्या सामानाची यादी (List of Pooja Items for Diwali 2023)

- कापूर
- अगरबत्ती
- धूप
- नारळ
- कापसाच्या वाती
- खडीसाखर
- सुपारी
- दिव्यातले तेल 



ग्रोसरी लिस्ट इन मराठी | किराणा मालाची यादी मराठी | Marathi Kirana List | किराणा सामान लिस्ट मराठी PDF | दिवाळी किराणा मालाची यादी | किराणा दुकान यादी | diwali kirana list marathi | kirana malachi yadi Marathi | Diwali kirana list Marathi | kirana dukaan yadi Marathi