मराठी बातम्या आजच्या: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर असलेले किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांना कार्यालयाने समन्स पाठवले आहेत. किशोरी पेडणेकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत.
ED ने किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बुधवारी हजर राहण्याचे समन्स मध्ये सांगितले आहे. माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांना ईडी कार्यालयाने समन्स पाठवत बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे. कथेत खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स किशोरी पेडणेकर यांना बजावण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजपचे नेते क्रिश सोमय्या यांनीही किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून मुंबई महापालिकेत कोरणा कालावधीमध्ये वेगवेगळे घोटाळे झाले असल्याचे आरोप केले आहेत.