गर्द विरुद्धार्थी शब्द मराठी | Antonyms of Gard in Marathi

गर्द या मराठी शब्दाचा अर्थ गडद असा होतो किंवा दाट असा होतो.

Gard Viruddharthi Shabd In Marathi

गर्द या मराठी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरळ असा आहे. तुरळक हा शब्द देखील गर्द या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो.