गर्दी समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Gardi in Marathi

गर्दी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून या शब्दाचा अर्थ एकाच ठिकाणी झालेला माणसांचा किंवा प्राण्यांचा समूह असा होतो. लोकप्रिय नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती असा वाक्यात उपयोग करता येईल. 

Gardi Samanarthi Shabd In Marathi

गर्दी या शब्दासाठी समानार्थी शब्द ताफा असा आहे. घोळका या शब्दाचा समानार्थी शब्द गर्दी असा आहे. जमाव हा शब्द देखील गर्दी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. झुंबड हा शब्द देखील गर्दी या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. दाटी हा शब्द गर्दी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.